veg manchow soup restaurant recipe थंडीसाठी खास गरमागरम सूप सबसे आसान तरीका @CookingShooking Hindi
सबसे आसान तरीका रेस्टोरेंट वाला मनचाव सूप – veg manchow soup restaurant recipe – cookingshooking
Easy Veg Manchow Soup | वेज मानचाओ सूप होटल जैसा | Healthy spicy Soup recipe |
हॅलो मित्रांनो
पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आमच्या Viddu’s Food Center मध्ये .
तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे आपली आजची रेसीपी जी आपण करणार आहोत
ती म्हणजे मंचाव सूप रेसिपी Manchow Soup recipe . तर आपली आजची रेसिपी सोपी अशी आहे तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि नक्की सांगा कशी झाली ते आणि या रेसिपी चे सर्व साहित्य तुम्हाला discription box मध्ये दिले आहे .
साहित्य
1 litre पाणी / water
कांद्याची पात / Spring Onion
chopped गाजर / carrot
chopped कोबी / cabbage
Chopped कांदा / onion
Chopped कोथिंबीर / coriander
उकडलेले नूडल्स / Boiled noodles
1 spoon Corn flour / कॉर्न फ्लोर
1 spoon तेल / oil
लसूण / garlic
आले / ginger
चिरलेली हिरवी मिरची chopped green chili
1 spoon सोया सॉस / Soya sauce
1 spoon चीली सॉस / Chilli sauce
काळी मिरी / black Pepper
मीठ / Salt
अजिनोमोटो / Ajinomoto ( optional )
व्हिनेगर / Vinegar
hope you like this recipes comment below share this video and subscriber our Channel Viddus Food Center
support our Channel Viddus Food Center
like share comment and subscriber
Thanks For Watching
#manchowsoup
#soup
#सूप
#restaurantrecipe
#viddusfoodcenter
#recipe
source